Mangesh Mahale
शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांचे सुपुत्र प्रसाद बाबर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे काँग्रेसकडून प्रभाग 22 मधून निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी डायस प्लॉट मधून काँग्रेसच्या इंदिरा अविनाश बागवे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्यी स्नुषा सपना आनंद छाजेड या प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोलीमधून भाजपने आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांना तिकीट दिले आहे.
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर लोहगावमधून आमदार बापू पठारे यांच्या सुष्ना ऐश्वर्या सुरेंद्र पठारे निवडणूक लढत आहेत.