PMC News: 'ई-गव्हर्नन्स' मध्ये पुणे महापालिका अव्वल; नंबर 1 साठी 'हे' घटक ठरले महत्वाचे

Mangesh Mahale

प्रगत तंत्रज्ञान

रोड अ‍ॅसेट मॅनेजमेंट सिस्टीम आणि इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमसाठी जीआयएसचा प्रभावी वापर केला आहे.

PMC News | Sarkarnama

डेटा-अ‍ॅनालिटिक्स

पीएमसी स्पार्क नावाची नवीन वॉर रूम सुरू केला आहे, जिथे ५० प्रकल्पांचा दर १५ दिवसाला आढावा घेतला जातो.

PMC News | Sarkarnama

एआय आणि तंत्रज्ञान

वेबसाइट, व्हॉट्सअ‍ॅपवरील पीएमसी चॅटबॉट यावरू ऑनलाइन सेवा पुरवत आहे. थकबाकी वसूल करणे तक्रारींचे विश्लेषण केले जाणार आहे.

PMC News | Sarkarnama

वेबसाइट,मोबाईल अ‍ॅप्स

मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ३६ मायक्रो-साइट्ससह मोबाईल-फ्रेंडली नवीन संकेतस्थळ विकसित केले आहे.

PMC News | Sarkarnama

आॅनलाइन सेवा

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत एकूण ९७ सेवांपैकी ८९ सेवा आॅनलाइन उपलब्ध केल्या आहेत. गेल्या वर्षी २.२५ लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला.

PMC News | Sarkarnama

ई-आॅफिस

महापालिकेत इ ऑफिसची अंमलबजावणी सक्तीची केली आहे. अडीच हजारापेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी इ ऑफिस वापरत आहेत. त्यामुळे कामकाजाची गती वाढली आहे.

PMC News | Sarkarnama

तक्रार निवारण

मोबाईल ॲप्स, व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियासह १० माध्यमांमधून नागरिक तक्रार नोंदवितात. वर्षभरात १.१५ लाख तक्रारींचे निवारण केले आहे.

PMC News | Sarkarnama

NEXT: मनोज जरांगेंची आरक्षणासाठीची झुंज, जुन्या फोटोवरून नव्या आठवणी ताज्या

येथे क्लिक करा