Pune Police Commissioner Amitesh Kumar : 'दबंग' पोलिस अधिकारी ते पुणे पोलिस आयुक्त...!

Deepak Kulkarni

1995 च्या बॅचचे IPS अधिकारी

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे 1995 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

या पदांवर काम...

अमितेश कुमार यांनी छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणूनही काम केले आहे.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त

नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

दबंग पोलिस अधिकारी...

अमितेश कुमार पोलिस दलात शिस्तप्रिय आणि दबंग अधिकारी म्हणून ओळखले जातात. गुन्हेगारी क्षेत्रात गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

राष्ट्रपती पदक...

आत्तापर्यंतच्या पोलिस सेवेतील धडाकेबाज कामगिरीसाठी त्यांंना राष्ट्रपती पोलिस पदकही प्रदान करण्यात आले आहे.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

पुणे अपघातप्रकरणामुळे चर्चेत...

सध्या गाजत असलेल्या पुणे अपघातप्रकरणी त्यांच्यावर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहे.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

खुद्द फडणवीसांकडून पाठराखण

पण अमितेश कुमार यांनी या घटनेत आत्तापर्यंत कणखर भूमिका घेतली असून खुद्द गृहमंत्री देवेंंद्र फडणवीसांनी त्यांची पाठराखण केली आहे.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

दोन पोलिसांचे निलंबन...

या अपघात प्रकरणात अमितेशकुमार यांंनी राजकीय दबाव झुगारत पोलिस ड्युटीत कुचराई केलेल्यांंविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून दोन पोलिस कर्मचार्यांचे निलंबनही केले आहे.

Pune Police Commissioner Amitesh Kumar | Sarkarnama

NEXT : तीनदा अपयशाचा सामना; चौथ्या प्रयत्नात बनली IAS ; वाचा नमामी बन्सलची सक्सेस स्टोरी!