केजरीवालांचे विश्वासू ते राज्यसभेत बिनविरोध एन्ट्री : 'आप'नेच आवाज दाबलेल्या राघव चड्ढा यांची हिस्ट्री...

Jagdish Patil

राघव चड्ढा

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांना पक्षाचे उपनेतेपदावरून हटवलं आहे.

Raghav Chadha | Sarkarnama

पत्र

पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहित त्यांना बोलण्यासाठी पक्षाचा वेळ देऊ नये, असं सांगितलं आहे.

Raghav Chadha | Sarkarnama

आवाज

राघव चड्ढा सर्वसामान्य लोकांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मु्द्द्यावर राज्यसभेत आवाज उठवायचे.

Raghav Chadha | Sarkarnama

सवाल

त्यामुळे त्यांचा आवाज पक्षाने का दाबला असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Raghav Chadha | Sarkarnama

राजकीय प्रवास

याच पार्श्वभूमीवर खासदार राघव चड्ढा यांचा राजकीय प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया.

Raghav Chadha | Sarkarnama

शिक्षण

राघव हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतलंय.

Raghav Chadha Removed | AAP Politics | Sarkarnama

कोषाध्यक्ष

2015 साली 26 व्या वर्षी त्यांची आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी निवड झाली.

Raghav Chadha | Sarkarnama

विश्वासू

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख निर्माण होती.

Raghav Chadha | Sarkarnama

आमदार

2020 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. तर एप्रिल 2022 मध्ये त्यांची पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

Raghav Chadha | Sarkarnama

लग्न

24 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत लग्न केलं.

Raghav Chadha, parineeti chopra | Sarkarnama

लोकप्रिय

दरम्यान, मागील काही दिवसांत संसदेत सामान्य माणसांशी निगडीत मुद्दे उपस्थित केल्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.

Raghav Chadha,

NEXT : 'आप'नं संसद गाजवणाऱ्या खासदार राघव चढ्ढांना का दिला अचानक मोठा झटका? केजरीवालांना खटकल्या 'या' गोष्टी...

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama
क्लिक करा