Rahul Gandhi At Ujjain : महाकालच्या दरबारात राहुल गांधी नतमस्तक झाले, पाहा Photo

Rashmi Mane

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालचे दर्शन घेतले.

rahul gandhi at ujjain | Sarkarnama

भारत जोडो न्याय यात्रा

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उज्जैनला पोहोचली आहे.

rahul gandhi at ujjain | Sarkarnama

नतमस्तक

महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाले.

rahul gandhi at ujjain | Sarkarnama

महाकाल मंदिरात पूजा

राहुल गांधी यांनी महाकाल मंदिरात पूजा केली.

rahul gandhi at ujjain | Sarkarnama

ड्रेस कोड

या वेळी राहुल गांधींनी धोती परिधान केली होती.

rahul gandhi at ujjain | Sarkarnama

उज्जैन

भारत जोडो न्याय यात्रा बिओरा, शाजापूर मार्गे उज्जैनला पोहोचली. येथील बाबा महाकालच्या दरबारात पोहोचून त्यांनी प्रार्थना केली.

rahul gandhi at ujjain | Sarkarnama

काँग्रेस नेते

या वेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

R

rahul gandhi at ujjain | Sarkarnama

Amit Shah : अकोल्याच्या बैठकीत शाहांचा नारा; ‘अब की बार चारसौ पार’ 

येथे क्लिक करा