Rahul Gandhi : पुण्यातून राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा

Sunil Balasaheb Dhumal

पंतप्रधान मोदींवर टीका

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींनी भाजपच्या धोरणांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

आरक्षण वाढवणार

सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा वाढविणार असल्याची मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

महिलांना एक लाख

भारतातील गरीबांची यादी तयार करणार. महिलांच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा करणार.

Rahul Gandhi | Sarkarnama

अग्नीवीर रद्द

अग्नीवीर योजना रद्द करून सैनिकांना पूर्ववत सर्व सुविधा देणार आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

कर्जमाफी कमिशन

शेतकरी वर्गासाठी कर्ज माफी कमिशन तयार करून गरज असेल तर कर्जमाफी करणार.

Rahul Gandhi | Sarkarnama

22 जणांसाठी सरकार

गरिबांकडून वसुली करून या सरकारने देशातील फक्त 22 जणांचे खिसे भरल्याचा आरोप राहुल यांनी केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

मनरेगा

मनरेगा योजनेतील लोकांना 400 रुपये रोज दिला जाणार आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

पक्की नोकरी

तरुणांना डिग्री घेतल्यानंतर लगेच वर्षातच खासगी, पब्लिक, सरकारी क्षेत्रात नोकरी पक्की केली जाणार आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : ठाकरेंना जमलं नाही, ते शिंदेंनी घडवून आणलं; कट्टर शिवसैनिकाची घरवापसी!