Ganesh Sonawane
राहुल गांधी हे इमरान प्रतापगढ़ीच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले.
पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही उपस्थित होते.
इफ्तार पार्टीत आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह देखील उपस्थित होते.
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही सहभाग घेतला.
इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधव सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत किंवा पीत नाहीत.
त्यानंतर सर्वजण एकत्र इफ्तार खातात. अनेकजण इफ्तार पार्ट्याही करतात.
राहुल गांधी इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याने दिवसभर त्याची चर्चा सुरु होती.
राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते या पार्टीला उपस्थित राहिले होते.