Roshan More
हरियाणातील शेतकरी संजय मलिक यांची मुलगी तनु हिच्या लग्नामध्ये राहुल गांधी यांनी उपस्थिती लावली.
राहुल गांधी हे हरियाणाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी संजय मलिक यांच्या शेतात काम करत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर संजय यांनी राहुल यांना तनुच्या लग्नाचे निमंत्रण दिल्लीत जाऊन दिले होते.
राहुल यांनी लग्नसमारंभाला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला.
राहुल गांधी यांची उपस्थिती मलिक परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. मलिक परिवारने त्यांचे स्वागत केले.
राहुल यांनी मलिक परिवारातील सदस्यांसोबत गप्पा मारत लग्न समारंभात चुरमा, ध आणि गोहानाची प्रसिद्ध जलेबीचा आस्वाद घेतला
राहुल गांधींनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
राहुल यांनी लग्नामध्ये टिव्ही गिफ्ट म्हणून दिला.