राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आदिवासींचे हक्क हिरावून घेतले आहे..RSSकडून 'वनवासी' म्हणून आदिवासींची दिशाभूल केली जाते .आदिवासी हेच देशाचे पहिले मालक आहेत..पाणी, जमिन, जंगलावर पहिला अधिकार आदिवासींचा आहे..देशात आदिवासींची लोकसख्या 8 टक्के आहे, मग त्यांना तेवढी भागीदारी का मिळत नाही..धारावीतील 1 लाख कोटी रुपयांची जमिन भाजपने गौतम अदानींना दिली. महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना आणणार, महिना 3 हजार रुपये मिळणार.आदिवासी आहे, म्हणून एका अधिकाऱ्याला त्यांचा हक्क गमवावा लागला. .NEXT : काय आहे पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना? अर्ज कसा भराल..!.येथे क्लिक करा