Rahul Gandhi: राहुल गांधींनी 'बाजरी पिझ्झा' वर मारला ताव

सरकारनामा ब्यूरो

राहुल गांधी

सध्या गुजरातच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी विविध नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

कमला कॅफे

महिला दिन साजरा करण्यासाठी राहुल गांधी अहमदाबादच्या प्रसिद्ध कमला कॅफेत गेले होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

कर्मचाऱ्यांशी संवाद

कमला कॅफेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

बाजरीचा पिझ्झा

महिला चालवत असलेल्या या कॅफेत त्यांनी महिलांसोबत बाजरीच्या पिझ्झाचा आस्वाद घेतला. 

Rahul Gandhi | Sarkarnama

चविष्ट पिझ्झा

पहिल्यांदाच बाजरीचा पिझ्झा खाल्ला असून हा माझ्या आयुष्यातील सर्वात चविष्ट पिझ्झा असल्याचे ते म्हणाले.

Rahul Gandhi | Sarkarnama

कॅफे खास का आहे?

या पर्यावरण पुरक कॅफेमध्ये महिलांनी तयार केलेले नॅपकिन्स वापरले जातात

Rahul Gandhi | Sarkarnama

फोटो

राहुल यांनी महिलांना अनेक प्रश्न विचारले. पदार्थाची माहिती घेतली, त्यांच्याबरोबर फोटोही काढले

Rahul Gandhi | Sarkarnama

व्हिडिओ शेअर

राहुल गांधींनी बहीण खासदार प्रियंका गांधी यांना फोन केला. त्यांच्या महिलांसोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : वयाच्या 73 व्या वर्षीही तलवारबाजी,लाठी-काठी; काय आहे गुलाबराव गावंडे यांच्या फिटनेसचे गुपित?

येथे क्लिक करा...