Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra: 14 वर्षांनंतर गांधी घराण्याचा सदस्य नंदुरबारमध्ये; आदिवासींसाठी काँग्रेसची नवी खेळी

Mangesh Mahale

असा आहे यात्रेचा मार्ग

नंदूरबार, दोंडाईचा, धुळे, मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक असा यात्रेचा मार्ग आहे.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

प्रचाराची सुरुवात

राहुल गांधी हे लोकसभेची प्रचाराची सुरुवात नंदूरबारपासून करण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

विशेष प्रेम

नंदूरबार जिल्ह्यावर गांधी घराण्याचे विशेष प्रेम राहिले आहे.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

2010 नंतर

नंदूरबारकडे 2010 नंतर गांधी घराण्याचा एकही सदस्य फिरकला नाही.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

14 वर्षांनंतर

तब्बल 14 वर्षांनंतर गांधी घराण्याचा सदस्य नंदूरबारमध्ये दाखल होत आहेत.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

नाव बदलले...

आदिवासीमध्ये गांधी घराण्याविषयी असलेले आकर्षण कायम ठेवण्यासाठी यात्रेचे नाव बदलले.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

आदिवासी न्याय यात्रा

नंदूरबारमध्ये भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असे नामकरण केले आहे.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

काँग्रेसची खेळी

आदिवासी बांधवांना पुन्हा काँग्रेसकडे खेचण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा आहे.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

17 मार्चला समारोप

'आदिवासी न्याय' यात्रेचा समारोप मुंबईत 17 मार्च रोजी सभेने होणार आहे.

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

ठाकरेंना निमंत्रण

मुंबईतील सभेसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आले आहे.

R

Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra | Sarkarnama

NEXT: मुंबईकरांना दिलासा देणारा कोस्टल रोड 'या' नावाने ओळखला जाणार...

येथे क्लिक करा