Roshan More
शनवारी (ता.22) पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या ड्रेसिंगचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
राहुल गांधी यांनी यलो शर्ट आणि ब्लू जिन्स परिधान केली होती.
राहुल गांधी यांनी घातलेल्या शर्ट कोणत्या कंपनीचा होता आणि त्याची किंमत काय होती याचा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.
राहुल गांधी यांचा शर्ट ‘GANT’ या ब्रँडचा असल्याचा दावा केला जात आहे.
एका व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या शर्टची किंमत अंदाजे 5 ते 6 हजार असल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांच्या शूजची किंमत 10 असल्याचा दावा ही व्हिडिओत करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या कपड्यांविषयी केलेले दावे हे अधिकृत माहितीच्या आधारे नाहीत. कंपड्यांच्या ब्रँडचा अंदाज लावून किंमती सांगण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचा हा नवा 'युथ आयकॉन'! डॉ. हेमांग जोशींकडे BJYM ची सुत्रे! Gen-Z आकर्षित करणार