Roshan More
व्होट चोरीच्या मुद्यावर रान पेटवणाऱ्या राहुल गांधीनी आज पत्रकार परिषद घेत हरियाण विधानसभेतील व्होट चोरीचा माॅडेल मांडले
हरियाणात ब्राझील माॅडलेचा फोटो मतदारयादीत वेगवेगळ्या नावांवर आहे. यावरून तब्बल 22 वेळा मतदान झाले.
हरियाणाच्या मतदारयाद्यांमध्ये प्रत्येकी आठ मतदारांमध्ये एक बोगस मतदार आहे.
हरियाणाच्या मतदारयाद्यांमध्ये तब्बल 25 लाख बोगस मतदार आहेत.
एका महिलेचे मतदारयादीत वेगवेगळ्या नावांवर 9 पेक्षा जास्त ठिकाणी फोटो
200 बूथवर एकाच फोटोचा वापर तसेच उत्तर प्रदेशच्या सरपंचाच्या मुलाचे हरियाणात मतदान केले
93 हजार 174 मतदारांचा पत्ता चुकीचा
3.5 लाख मतदार डिलिट करण्यात आले.