Rahul Gandhi Scuba Diving : राहुल गांधींचे स्कुबा डायव्हिंग; ग्रेट निकोबारसाठी लढणार, भाजपचे टेन्शन वाढणार!

Roshan More

स्कुबा डायव्हिंग

राहुल गांधी यांनी ग्रेट निकोबारच्या दौऱ्यात स्कुबा डायव्हिंग केले.

Rahul Gandhi Scuba Diving | sarkarnama

फोटो शेअर

राहुल गांधी यांनी आपले स्कुबा डायव्हिंगचे पाण्याखालील फोटो शेअर केले आहेत.

Rahul Gandhi Scuba Diving | sarkarnama

प्रवाळ बेट

राहुल गांधी यांनी स्कुबा डायव्हिंगमध्ये प्रवाळ खडक दाखवले. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

Rahul Gandhi Scuba Diving | sarkarnama

आदिवासी समुदायाशी संवाद

ग्रेट निकोबारच्या दौऱ्यात त्यांनी तिथे राहणाऱ्या लोकांसोबत संवाद साधला.

Rahul Gandhi Scuba Diving | sarkarnama

प्रकल्पाला विरोध

केंद्र सरकार प्रकल्पाच्या नावाखाली या बेटावरील करोडे झाडे तोडणार आहे. त्याला राहुल गांधींनी विरोध केला आहे.

Rahul Gandhi Scuba Diving | sarkarnama

बंदराला विरोध

सरकारला मालवाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी बंदर उभारायचे आहे. मात्र, राहुल गंधी म्हणाले, ते तुम्हाला सांगतात की हा प्रकल्प 'ट्रान्सशिपमेंट पोर्ट'साठी (मालवाहतूक केंद्र) आहे. पण तसे नाही.

Rahul Gandhi Scuba Diving | sarkarnama

झाडे तोडणार अन्..

या प्रकल्पाच्या नावाखाली १.५ कोटी झाडे तोडली जाणार आहेत. अधिकृत नकाशांमधून प्रवाळ बेटे पुसून टाकली जाणार आहेत. सैनिक आणि आदिवासींना विस्थापित केले जाणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Scuba Diving | sarkarnama

NEXT : एलपीजी गॅसच्या तुटवड्यापासून सर्वसामान्यांची होणार सुटका, केंद्र सरकार पाईप नॅचरल गॅसबाबत लवकरच 'हा' महत्त्वाचा निर्णय घेणार

Modi Government PNG Decision | Sarkarnama
येथे क्लिक करा