Rahul Gandhi News : राहुल गांधींचे न्याय यात्रेत 'देवदर्शन यात्रा'

Roshan More

न्याय यात्रेत देवदर्शन

राहुल गांधी यांनी जानेवारी महिन्यापासून भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ केला. राहुल गांधी आपल्या यात्रेत प्रसिद्ध मंदिरांना भेट देत दर्शन घेत आहेत.

Rahul Gandhi | sarkarnama

'औनियाती सत्र'ला भेट

राहुल गांधी यांनी आसामध्ये ब्रम्हपूत्रा नदीत नौकाविहार केल्यानंतर श्री श्री औनियाती सत्र येथे दर्शन घेतले.

Rahul Gandhi | sarkarnama

बाबा वैद्यनाथ

झारखंडमधील देवघर येथे बाबा वैद्यनाथ मंदिरात राहुल गांधी यांनी दर्शन घेत पूजा केली.

Rahul Gandhi | sarkarnama

वेदव्यास मंदिर

राहुल गांधी यांनी ओडिशा राज्यातील सुंदरगड मधील राऊरकेला येथील वेदव्यास मंदिराला भेट देत पूजा केली.

Rahul Gandhi | sarkarnama

दर्शनापासून रोखले

आसाममधील नागाव जिल्ह्यातील बोर्डोवा थानमध्ये राहुल गांधी हे दर्शनासाठी गेले होते. मात्र, मंदिर समितीने त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही.

Rahul Gandhi | sarkarnama

मंदिराबाहेर आंदोलन

बोर्डोवा थानमध्ये दर्शनापासून रोखल्यानंतर राहुल गांधी आपल्या समर्थकांसह मंदिराच्या बाहेर आंदोलनाला बसले होते.

Rahul Gandhi | sarkarnama

काळाराम मंदिरात जाणार...

राहुल गांधी यांची न्याया यात्रा नाशिक मार्गे येणार आहे. ते त्यावेळी काळाराम मंदिरात दर्शनासाठी जातील, असे काँग्रेस पदाधिकारी सांगत आहेत.

Rahul Gandhi | sarkarnama

केदारनाथ मंदिरात दर्शन

राहुल गांधी यांनी न्याया यात्रा सुरू होण्याची आधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केदारनाथ मंदिरात जात दर्शन घेतले होते.

Rahul Gandhi | sarkarnama

NEXT: भारतरत्न किताबाचे पंतप्रधान मानकरी

Bharat Ratna | sarkarnama