Rahul Gandhi : राहुल गांधींनी घेतले त्र्यंबकेश्वरच्या महादेवाचे दर्शन

Sachin Waghmare

नाशिकमध्ये दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाली.

Rahul Gandhi | SarKarnama

जोरदार स्वागत

नाशिकमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Rahul Gandhi | SarKarnama

पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

नाशिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

Rahul Gandhi nyay Ytara | SarKarnama

रोड शोला गर्दी

या वेळी जंगी रोड शो आयोजित करण्यात आला होता.

Rahul Gandhi nyay Ytara | SarKarnama

जाहीर सभा

शालिमार परिसरात जाहीर सभा पार पडली.

Rahul Gandhi | SarKarnama

त्र्यंबकेश्वरकडे रवाना

त्यानंतर राहुल गांधी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले.

Rahul Gandhi nyay Ytara | SarKarnama

महापूजा आणि आरती

त्र्यंबकेश्वरला महादेव मंदिरात राहुल गांधींच्या हस्ते महापूजा, आरती करण्यात आली.

Rahul Gandhi | SarKarnama

नागरिकांची मोठी गर्दी

राहुल गांधींना बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Rahul Gandhi nyay Ytara | SarKarnama

सेल्फी काढण्यासाठी झुंबड

यात्रेदरम्यान सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली हाेती.

R

Rahul Gandhi | SarKarnama

Next : दिग्गजांचा पत्ता कट करून दिल्लीचे तिकीट दुसऱ्यांदा मिळविणारे रणजितसिंह निंबाळकर

Ranjeetsinh Nimbalkar | SarKarnama
येथे क्लीक करा