Roshan More
राहुल गांधी रायबरेली मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी नुकताच रायबरेलीचा दौरा केला.
आपल्या दौऱ्याची सुरुवात राहुल गांधी यांनी रायबरेलीमधील प्राचीन हनुमान मंदिरात दर्शन करून केली.
राणा बेनी माधव सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राहुल गांधी यांनी आपल्या दौऱ्यात विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना ते रायबरेलीच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले
रेल्वेच्या कोच फॅक्टरीला राहुल गांधी यांनी भेट दिली. तसेच अधिकाऱ्यांशी संवाद साधला.