Rahul Gandhi News : राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या पुढे, यू ट्यूब चॅनलला सर्वाधिक पसंती

Roshan More

राहुल गांधी

राजकीय पक्ष व नेत्यांचे यूट्यूब चॅनेल पाहणाचे दर्शक राहुल गांधी यांचा युट्यूब चॅनेलला प्राधान्य देतात. सहा एप्रिल ते १२ एप्रिल या आठवड्याच्या आकडेवारीनुसार राहुल गांधी यांचा युट्यूब चॅनेल प्रथम क्रमांकावर आहे.पाच कोटी ८० लाख दर्शकांनी त्यांचे चॅनेल पाहिले.

Rahul Gandhi | sarkarnama

आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टीचा युट्यूब चॅनल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चॅनेलला दोन कोटी ८० दर्शकांची पसंती लाभली आहे.

Arvind Kejriwal | sarkarnama

काँग्रेस

काँग्रेसचा युट्यूब चॅनेल हा दर्शकांनी पाहण्याच्या आकडेवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. 31 टक्के दर्शक राहुल गांधी यांचा युट्यूब चॅनेल पाहतात.

Congress | sarkarnama

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युट्यूब चॅनेल चौथ्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात एक कोटी ५० लाख दर्शक लाभले.

Narendra Modi | sarkarnama

युपी काँग्रेस

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली नाही. मात्र युपी काँग्रेसच्या युट्यूब चॅनेल सहाव्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात ८० लाख ६० हजार दर्शकांनी युपी काँग्रेसचे युट्यूब चॅनलला दर्शक लाभले.

UP Congress | sarkarnama

नितीन गडकरी

पहिल्या दहा क्रमांकमध्ये नितीन गडकीर यांचे युट्यूब चॅनल आहे.

Nitin Gadkari | sarkarnama

अन्नामलाई थमराई

तमिळनाडूतील भाजपचे नेते अन्नामलाई थमराई यांच्या यूट्यूब चॅनेलने दर्शकांच्या बाबतीत दहावा क्रमांक पटकाविला आहे.

K annamalai

NEXT : अबब! तब्बल 11 वेळा संसदेत पोहाेचले; विक्रमवीर खासदार इंद्रजित गुप्ता कोण होते?

CPI Leader Indrajeet Gupta | sarkarnama