Rahul Narvekar: बाळासाहेब भारदे यांच्यानंतर दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर कोण?

Mangesh Mahale

कुलाबा विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यावेळी दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

Rahul Narvekar | Sarkarnama

विधानभवनची इमारत ही नार्वेकर यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातच येते.

Rahul Narvekar | Sarkarnama

ते उच्च शिक्षित असून बी.कॉम. एलएल.बी. आहेत. यापूर्वी विधानपरिषदेचेही ते सदस्य होते.

Rahul Narvekar | Sarkarnama

विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत.

Rahul Narvekar | Sarkarnama

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा पराभव केला होता.

Rahul Narvekar | Sarkarnama

2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीचे उमेदवार हीरा नवाजी देवासी यांचा पराभव केला

Rahul Narvekar | Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपद हे आतापर्यंत भाजपकडे तीन वेळा आले आहे.

Rahul Narvekar | Sarkarnama

यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे १९६२ आणि १९६७ असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते.

Rahul Narwekar | Sarkarnama

NEXT : लष्करातील पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' बिपिन रावत कोण होते?

येथे क्लिक करा