Rahul Shewale News : उमेदवारी अर्ज भरताना राहुल शेवाळेंचे शक्तीप्रदर्शन

Sachin Waghmare

शेवाळेंचे शक्तिप्रदर्शन

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज दाखल करताना शेवाळे यांनी शक्तिप्रदर्शन केले.

Rahul Shewale | Sarkarnama

वातावरण तापायला सुरुवात

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात आता वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

Rahul Shewale | Sarkarnama

उमेदवारी अर्ज दाखल

सोमवारी महायुतीतील शिंदे सेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Rahul Shewale | Sarkarnama

जोरदार शक्तिप्रदर्शन

यावेळी राहुल शेवाळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

Rahul Shewale | Sarkarnama

शिवसैनिकाचा मोठा सहभाग

महायुतीमधील शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसैनिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Rahul Shewale | Sarkarnama

उमेदवारी अर्ज दाखल

राहुल शेवाळे यांनीही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.

Rahul Shewale | Sarkarnama

मुख्यमंत्री शिंदे सहभागी

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

Rahul Shewale | Sarkarnama

भाजप नेत्यांची हजेरी

यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजपचे आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, तमिल सेल्वन आदी उपस्थित होते.

Rahul Shewale | Sarkarnama

मतदारसंघातून मोठी रॅली

शेवाळेंनी मतदारसंघातून मोठी रॅली काढली.

Rahul Shewale | Sarkarnama

Next : माळशिरसच्या सभेत मोदींचा पवारांवर निशाणा...

Narendra Modi | Sarkarnama