Raj Thackeray Kalaram Mandir Visit : नाशिकच्या काळाराम मंदिरात अमित ठाकरेंनी केली सपत्नीक पूजा

Rashmi Mane

वर्धापन दिन

यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन आहे.

Sarkarnama

तीन दिवस नाशिक दौरा

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

Sarkarnama

सहकुटुंब दाखल

ते आज नाशिकमध्ये सहकुटुंब दाखल झाले आहेत.

Sarkarnama

काळाराम मंदिरात दर्शन

त्यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सहकुटुंब दर्शन घेतले आणि अभिषेक केला.

Sarkarnama

सपत्नीक पूजा

यावेळी अमित ठाकरे यांनी काळाराम मंदिरात सपत्नीक पूजा केली.

Sarkarnama

लोकसभा निवडणूक

येत्या काळात लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे, अशात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Sarkarnama

जंगी स्वागत

राज ठाकरेंचे काळाराम मंदिर परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. मंदिरात परिसरात राज ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

Sarkarnama

Next : सुनेत्रा पवार बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या चरणी लीन 

येथे क्लिक करा