Utsavnama : उत्सवनामात अंकिता पाटील झाल्या 'वस्त्रांकिता'

Rashmi Mane

'उत्सवनामा'

दिवाळीनिमित्त सरकारनामा आयोजित 'उत्सवनामा' हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Ankita Thackeray | Sarkarnama

अंकिता पाटील ठाकरे

अंकिता पाटील ठाकरे आणि निहार ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Ankita Thackeray | Sarkarnama

नेत्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला पुण्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली.

Ankita Thackeray | Sarkarnama

प्रमुख उपस्थिती

दिवाळीच्या निमित्ताने "उत्सवनामा" हा खरेदी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवास अंकिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ankita Thackeray | Sarkarnama

खास बातचीत

निहार ठाकरे यांनी 'सरकारनामा'शी खास बातचीत केली.

Ankita Thackeray | Sarkarnama

खेळाचा आनंद

अंकिता आणि निहार ठाकरे यांनी खेळाचाही आनंद लुटला.

Ankita Thackeray | Sarkarnama

दिवाळी शाॅपिंग

उत्सवानिमित्त अंकिता ठाकरे यांनी दिवाळी शाॅपिंगचा आनंद लुटला.

Utsavnama | Sarkarnama

Next : शिक्षण मंडळ सदस्य ते आता दिल्लीच्या राजकारणात उडी ?

येथे क्लिक करा