Raj Thackeray : सत्तेत मनसेला बसवण्याचा निर्धार करणाऱ्या राज ठाकरेंची रणनीती काय?

Sunil Balasaheb Dhumal

राज ठाकरे

लोकसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.

Raj Thackeray | Sarkarnama

एकला चलो रे

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे स्वबळावर मैदानात उतरणार आहेत.

Raj Thackeray | Sarjarnama

सत्ता

मनसेला राज्याच्या सत्तेत काहीही करून बसवायचे आहे, असा निर्धारच ठाकरेंनी केला.

Raj Thackeray | Sarkarnama

जागा

मनसे राज्यभरातील २२५ ते २५० जागा लढवणार आहे.

Raj Thackeray | Sarkarnama

उमेदवार

निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवार दिले जातील, असेही राज यांनी सांगितले.

Raj Thackeray | Sarkarnama

सर्व्हे

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्रयस्तपणे सर्व्हे केल्याचेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

Raj Thackeray | Sarkarnama

दौरा

आता सर्व्हे करणारे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. तसेच स्वतः राज ठाकरे राज्याचा दौरा करणार आहे.

Raj Thackeray | Sarkarnama

मारामारी

महायुतीत उमेदवारीसाठी मारामारी होईल, अशी भीती व्यक्त करत राज ठाकरेंनी एकला चलोची भूमिका घेतली आहे.

Raj Thackeray | Sarkarnama

NEXT : सोनेरी क्षणांचा साक्षीदार ठरलेल्या दरबार हॉलला मिळाली नवी ओळख

Durbar hall rashtrapati bhavan | Sarkarnama
येथे क्लिक करा