Sunil Balasaheb Dhumal
निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांना निवडणुकीच्या कामात जुंपले आहे, हे चुकीचे आहे.
मी जे अपत्य जन्माला घातले आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार. इंजिन चिन्हाबाबत तडजोड करणार नाही.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे म्हणणारा देशातील पहिला राजकीय नेता मीच होतो.
पंतप्रधान झाल्यानंतर राज्यकारभारात त्रुटी आढळल्यानेच मोदींवर टीका केली.
माझी नरेंद्र मोदींनी भारतीय तरुणाईकडे लक्ष द्यावे. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्याव्या. नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्यावे.
राज्यातील राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल.
मनसे 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे.
आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.
मनसेने विधानसभेच्या जोरदार तयारीला लागावे.