Raj Thackeray speech : राज ठाकरेंच्या भाषणातले दहा महत्वाचे मुद्दे

Ganesh Sonawane

ते फडणवीसांना जमलं..

''आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही ते, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं."

Raj Thackeray speech | Sarkarnama

आधी भाषेला चाचपडून पाहिलं..

''मुंबई स्वतंत्र करण्यापूर्वी यांनी आधी भाषेला चाचपडून पाहिलं. त्यानंतर महाराष्ट्र जर शांत राहिला तर पुढचं पाऊल टाकू असा यांचा विचार होता."

Raj Thackeray speech | Sarkarnama

आमची सत्ता रस्त्यावर

''तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात! आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर"

Raj Thackeray speech | Sarkarnama

मराठीशी तडजोड नाही

''महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या विषयांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड नाही."

Raj Thackeray speech | Sarkarnama

तर कानाखाली जाळ काढायचाच..

''उठसूट कोणालाही मारण्याची गरज नाही, पण इथं राहुन जास्तीचा माज दाखवला तर कानाखाली जाळ काढायचाच."

Raj Thackeray speech | Sarkarnama

तरीही आम्ही हिंदी शिकायची?

''गंमत ही आहे. जी हिंदी भाषिक राज्ये आहेत ती आर्थिकदृष्या मागास, जी राज्ये हिंदी भाषिक नाहीत ती आर्थिक दृष्ट्या प्रगत आणि तरीही आम्ही हिंदी शिकायची."

Raj Thackeray speech | Sarkarnama

बाळासाहेब इंग्रजी माध्यमातून शिकले

''तुमचा कडवटपणा हा तुमच्या शिक्षणावर अवलंबून नसतो तो तुमच्या आतमध्ये असावा लागतो. माननीय बाळासाहेब इंग्रजी माध्यमातून शिकले पण त्यांनी मराठीच्या बाबतीत कधीही तडजोड केली नाही."

Raj Thackeray speech | Sarkarnama

जेव्हा महाराष्ट्र पेटतो..

''महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय होतं हे आता राज्यकर्त्यांना समजलं असेल त्यामुळेच त्यांनी माघार घेतली."

Raj Thackeray speech | Sarkarnama

पुन्हा जातीपातीचं राजकारण

''आज आपण मराठी म्हणून एकत्र आलोय. आता हे सगळे पुन्हा जातीपातीचं राजकारण सुरु करतील."

Raj Thackeray speech | Sarkarnama

आडवाणींच्या हिंदुत्वावर शंका?

''लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"

Raj Thackeray speech | Sarkarnama

NEXT : राज-उद्धव ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो : बंधूभावाचं प्रेम जपणारे क्षण एकदा पाहाचं!

Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos | Sarkarnama
येथे क्लिक करा