Mayur Ratnaparkhe
व्हाट्स अॅपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचायचं असेल तर तुम्हाला पुस्तकात डोकं घालावं लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे.
''३००-४०० वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आम्ही आज जातीवरून भांडतो आहोत.''
''तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला. ''
आपण मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मारलंय त्यांची प्रतिकं नेस्तनाबूत करून चालणार नाहीत. जगाला दाखवली पाहिजे आम्ही याला गाडलं आहे.