Thackeray Manifesto : शब्द ठाकरेंचा, मुंबईसाठी खास जाहीरनामा; कुठली आश्वासनं दिली?

Roshan More

राज ठाकरे शिवसेना भवनात

राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आले.

जाहिरनामा प्रसिद्ध

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी आज मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

मोफत वीज

वीज ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिला आहे.

Thackeray Manifesto | sarkarnama

कर माफ

मालमत्ता करादेखील सुट आणि माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन दिले आहे.

Thackeray Manifesto

स्वस्त घर

तब्बल एक लाख मुंबईकरांना पुढील पाच वर्षात स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Thackeray Manifesto | sarkarnama

महिलांना दीड हजार

घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मदत रुपये दिले जाणार आहे.

Thackeray Manifesto | sarkarnama

इलेक्ट्रिक बस

विद्यार्थी, महिलांना मोफत पास तसेच बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसचा समावेश केला जाणार.

Thackeray Manifesto | sarkarnama

रुग्णालय

महापालिका रुग्णालयांना सुविधा पुरवणार तसेच नवीम मेडिकल काॅलेज व कॅन्सर रुग्णालय उभारणार. महापालिका शाळांमध्ये 12 पर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार

BMC | Sarkarnama

NEXT : 'ठाकरे ब्रँड' मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कसा उडणार प्रचाराचा धुराळा? जाणून घ्या, एकाच क्लिकवर

Uddhav-Thackeray-And-Raj-Thackeray | Sarkarnama
येथे क्लिक करा