Eknath Shinde Raj Thackeray Meet : राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, नेमकी चर्चा कशावर?

Rashmi Mane

वर्षा निवासस्थानी भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

Eknath Shinde Raj Thackeray meet | Sarkarnama

स्वागत

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Eknath Shinde Raj Thackeray meet | Sarkarnama

बाळा नांदगावकर देखील उपस्थित

मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

Eknath Shinde Raj Thackeray meet | Sarkarnama

या दोघांमधली ही सहावी भेट

‘वर्षा’ बंगल्यावरील या वर्षभरातील राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहावी भेट होती.

Eknath Shinde Raj Thackeray meet | Sarkarnama

मराठी पाट्यांवर चर्चा

यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मराठी पाट्या आणि टोलच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

Eknath Shinde Raj Thackeray meet | Sarkarnama

याआधीही भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 

Eknath Shinde Raj Thackeray meet | Sarkarnama

सतत होणाऱ्या भेटी

आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सतत होणाऱ्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत आहे.

Eknath Shinde Raj Thackeray meet | Sarkarnama

Next : काँग्रेसचा आज 139 वा स्थापना दिवस, जाणून घ्या कसा आहे आतापर्यंतचा प्रवास...