Sachin Waghmare
राज ठाकरे यांनी मराठवाडयातील दौऱ्याची सुरुवात धाराशिवमधून केली.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
नांदेडमधील सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारातही दर्शन घेतले.
गुरुद्वारातही माथा टेकून दर्शन घेतलं.
गुरुद्वारात आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.
नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान त्यांचे उस्फुर्त स्वागत होत आहे.
दौऱ्यावेळी आढावा घेत चार उमेदवार जाहीर केले.