Mangesh Mahale
जशी एकजूट संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात झाली होती, तशीच एकजूट आता मराठी माणसाची झाली पाहिजे
आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे.
आमच्यातील 'अंतरपाट' अनाजी पंतानी दूर केला.
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, असे ठाकरे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
भाजपमध्यल्या मराठी माणसांनी मराठीसाठी एकत्र आले पाहिजे.
एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची?
म महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबीज करू, म्हणत युतीचे संकेत दिले.
मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्तीची केली होती, याचा मला अभिमान आहे.
महाराष्ट्र शूरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, पण यांच्यासारख्या धोंड्यांचा नाही!