Rajarshi Shahu Maharaj: मराठ्यांचं लढवय्येपण ब्रिटिशांना समजावलं ते राजर्षि शाहू महाराजांनी..!

Mangesh Mahale

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना लढाऊ सैन्याचा तुटवडा पडू लागला. त्यावेळी ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून सैन्यभरती करण्यास सुरुवात केली.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

भारतीयांच्या हाती मोठ्या प्रमाणात शस्त्र पडणार होती व त्यांना अत्याधुनिक लष्करी प्रशिक्षण मिळणार होते.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

मराठ्यांची लष्करी परंपरा खंडित होऊन बराच कालावधी गेल्यामुळे नेमणुका कमी होऊ लागल्या.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

त्यात मराठ्यांच्या शारीरिक ठेवणीमुळे त्यांना लष्करात भरती होण्यास अडचणी येत होत्या. त्यावेळी शाहू महाराजांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

'मराठा हे कमी उंचीचे. शीख आणि पंजाबी लोकांसारखे बलंदड नाहीत. विशेष मोठा आकार हा लढण्यासाठी लाभदायक आहे.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

मराठ्यांची लहान चण आहे. ते ज्या हवामानात आणि ज्या परिस्थितीत जन्मले ती परिस्थिती ते घडण्यास कारणीभूत आहे.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

कठीण परिस्थितीने त्यांना काटकता आणि सहनशीलता हे गुण दिले आहेत. शाहू महाराज यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मराठ्यांचा सैन्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

लढवय्या गुणामुळे एकेकाळी सारा हिंदुस्थान याच मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने जिंकून घेतला होता. आजही मराठ्यांची हिंमत व ताकद कमी झालेली नाही.' असा ठाम सल्ला त्यांनी ब्रिटिशांना दिला.

Rajarshi Shahu Maharaj | Sarkarnama

NEXT: अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम

Nargis Khan | Sarkarnama
येथे क्लिक करा