सरकारनामा ब्यूरो
'आयपीएस' मृदुल कच्छावा हे राजस्थानचे 'दबंग आणि सिंघम' अशी ओळख असणारे अधिकारी आहेत.
मृदुल हे राजस्थान 'केडर'चे अधिकारी आहेत.
त्यांनी बिकानेर येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
जयपूरच्या 'कॉमर्स कॉलेज'मधून त्यांनी 'बीकॉम'मध्ये पदवी घेतली आहे.
राजस्थान विद्यापीठातून 'इंटरनॅशनल बिझनेस' या विषयात 'मास्टर्स' पूर्ण केले.
2015मध्ये 216'रँक' मिळवत त्यांनी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.
मृदुल यांचे 'सोशल मीडिया'वर हजारो 'फॅन फॉलोवर्स' आहेत.
प्राण्यांबरोबर वेळ घालवणे आणि घोडेस्वारी करणे त्यांना खूप आवडते.
व्यस्त जीवनातून वेळ काढून खेळ खेळणे आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफी करणे हा त्यांचा आवडता छंद आहे.