Rohini Khadse Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे

Rashmi Mane

मोठी जबाबदारी

आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा आज वाढदिवस.

Rohini Khadse | Sarkarnama

एकनाथ खडसेंच्या कन्या

रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत.

Rohini Khadse | Sarkarnama

मुक्ताईनगर

रोहिणी खडसे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठली इथे वास्तव्यास आहेत.

Rohini Khadse | Sarkarnama

शिक्षण

रोहिणी खडसे या वकील आहेत. रोहिणी यांना खेवलकर या नावानेदेखील ओळखले जाते. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून 'एलएलबी'चे शिक्षण घेतले आहे.

Rohini Khadse | Sarkarnama

सक्रिय राजकारणात प्रवेश

रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

Rohini Khadse | Sarkarnama

पहिल्यांदा भाजपकडून उमेदवारी

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

Rohini Khadse | Sarkarnama

संचालकपद

सध्या रोहिणी खडसे या 'संत मुक्ताई साखर कारखाना' , घोडसगाव या कारखान्याच्या संचालक आहेत.

Rohini Khadse | Sarkarnama

राष्ट्रवादी प्रवेश

एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.

Rohini Khadse | Sarkarnama

Next : शहानवाज शेख यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश...

Shivsena News | Sarkarnama
येथे क्लिक करा