Rajasthan Assembly Election 2023 : अजमेरमध्ये अमित शाहांचा 'रोड शो', पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

अमित शाहांचा राजस्थान दौरा

भाजप नेते अमित शाह सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत.

Amit Shah | Sarkarnama

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा हा दौरा आहे.

Amit Shah | Sarkarnama

अजमेर 'रोड शो'

'रोड शो' दरम्यान भाजपच्या प्रचारासाठी अजमेर येथे या 'शो'चे आयोजन करण्यात आले होते.

Amit Shah | Sarkarnama

भाजपचा 'रोड शो'

या 'रोड शो'मध्ये राजस्थानमधील भाजप पक्षनेत्यांबरोबर नवीन नेत्यांचाही समावेश होता.

Amit Shah | Sarkarnama

सुरक्षा व्यवस्था

'रोड शो' दरम्यान नेत्यांच्या स्वागतासाठी जागोजागी कडक बंदोबस्त आणि स्वागत मंच बांधण्यात आले होते.

Amit Shah | Sarkarnama

सुव्यवस्थेसाठी नेत्यांचे १२ गट

या 'रोड शो'च्या पूर्वतयारी आणि सुव्यवस्थेची जबाबदारी नेत्यांच्या १२ गटांकडे देण्यात आली होती.

Amit Shah | Sarkarnama

पारंपरिक पद्धतीचा 'शो'

ढोल ताशांच्या गजरात, धार्मिक मंत्र तसेच शंखनाद करत हा रोड शो उत्साहात आणि आनंदात पार पडला.

Amit Shah | Sarkarnama

Next : सगळ्यात हँडसम अधिकारी आयएएस अतहर आमिर खान; पाहा खास फोटो