Vasundhara Raje :तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार वसुंधरा राजे पाचव्यांदा झालरापाटण मतदारसंघातून विजयी...

Mangesh Mahale

भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

वसुंधरा राजे राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मानल्या जातात.

Vasundhara Raje | Sarkarnama

अनेक वर्षांपासून सक्रिय

वसुंधरा राजे 2003 पासून येथून निवडणूक लढवत आहेत.

Vasundhara Raje | Sarkarnama

कणखर नेत्या

भाजपच्या कणखर नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.

Vasundhara Raje | Sarkarnama

भाजप समर्थकांची संख्या वाढवली

राजस्थानमध्ये भाजप समर्थकांची संख्या वाढवण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.

Vasundhara Raje | Sarkarnama

रामा पायलट यांचा पराभव

2003 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रामा पायलट यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

Vasundhara Raje | Sarkarnama

हायकमांड त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार?

50 आमदारांचा पाठिंबा मिळवला तर मुख्यमंत्रिपदासाठी हायकमांड त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

Vasundhara Raje | Sarkarnama

मोठी व्होट बँक

राजस्थानमध्ये सिंधिया कुटुंबाची मोठी व्होट बँक आहे.

Vasundhara Raje | Sarkarnama

Next: ABVP ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष; तेलंगणात रेवंथ रेड्डी ठरले 'किंगमेकर!'

Sarkarnama
येथे क्लिक करा