Revanth Reddy : ABVP ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष; तेलंगणात रेवंथ रेड्डी ठरले 'किंगमेकर!'

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्री पदाचे दावेदार

तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळवून देणारे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Revanth Reddy | Sarkarnama

रेवंथ रेड्डी

रेड्डी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी पूर्वीच्या आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला.

Revanth Reddy | Sarkarnama

शिक्षण

हैदराबाद येथील ए. व्ही. कॉलेजमध्ये ललित कला केंद्रातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Revanth Reddy | Sarkarnama

केंद्रीय मंत्र्यांशी सोयरिक

रेड्डींनी विद्यार्थिदशेत एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते. माजी केंद्रीय मंत्र्यांच्या भाचीशी लग्न केल्यानंतर ते खऱ्या अर्थाने राजकारणात सक्रिय झाले.

Revanth Reddy | Sarkarnama

राजकीय वाटचाल

जिल्हा परिषदेतील विजयानंतर रेड्डी विधान परिषदेत गेले. यानंतर त्यांनी एन. चंद्रबाबू यांच्या नेतृत्वातील टीडीपीमध्ये प्रवेश केला.

Revanth Reddy | Sarkarnama

जायंट किलर

टीडीपीकडून पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाच वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले गुरुनाथ रेड्डींचा पराभव केला.

Revanth Reddy | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

रेवंथ यांनी 31 ऑक्टोबर 2017 रोजी, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून त्यांना पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर ते काँग्रेसकडून २०१९ मध्ये खासदार बनले.

Revanth Reddy | Sarkarnama

केसीआर यांचे कडवे विरोधक

रेवंथ रेड्डी हे पहिल्यापासून बीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात.

Revanth Reddy | Sarkarnama

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

रेवंथ यांना जून २०२१ मध्ये तेलंगणा राज्याचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्या नेतृत्वातच आता काँग्रेसने मोठे यश प्राप्त केले आहे.

Revanth Reddy | Sarkarnama

Next : गुन्हेगारांचा धडकी भरवणाऱ्या 'आयपीएस' अधिकारी; डी रूपा कोण आहेत