Yogi Balaknath : मतमोजणीआधीच योगी बालकनाथांची महादेवाकडे धाव !

सरकारनामा ब्यूरो

भाजप नेते योगी बालकनाथ

भाजप नेते योगी बालकनाथ हे राजस्थान निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

Baba Balaknath | Sarkarnama

देवाकडे धाव

बालकनाथ यांनी निवडून येण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.

Baba Balaknath | Sarkarnama

प्रार्थना

निवडणुकीच्या पार्श्वूमीवर त्यांनी महादेवाकडे निवडणुकीतील विजयासाठी प्रार्थना केली.

Baba Balaknath | Sarkarnama

पिंडीवर दुग्धाभिषेक

महादेवाच्या पिंडीवर त्यांनी दुग्धाभिषेक केला.

Baba Balaknath | Sarkarnama

सहकारी आणि अन्य नेतेही उपस्थित

बालकनाथ यांच्यासोबत भाजपचे नेतेही उपस्थित होते.

Baba Balaknath | Sarkarnama

सोशल मीडियावर फोटो शेअर

सोशल मीडियावर त्यांनी याचे फोटो शेअर करत, याची माहिती दिली.

Baba Balaknath | Sarkarnama

Next : जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंच्या टीकेवर पलटवार!

येथे क्लिक करा