Sachin Fulpagare
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता वाढली.
पंतप्रधान मोदींच्या नावावर निवडणुका लढवल्या असल्या तरी मुख्यमंत्रिपदासाठी तीन राज्यांत रस्सीखेच आहे.
वसुंधराराजे या राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यांच्यासोबत 68 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहेत.
खासदार दिया कुमारी, ओम बिरला, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, बाबा बालकनाथही राजस्थानातून मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत.
मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य शिंदेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत.
छत्तीसगडमध्ये तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रमनसिंह पुन्हा स्पर्धेत आहेत.
छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव, सरोज पांडे, रेणुका सिंह आणि ओपी चौधरी यांनाही मुख्यमंत्रिपदाची आस आहे.
R