Rajasthan Politics : 'राजकुमारी'पासून 'बाबां'पर्यंत मुख्यमंत्रिपदाचे एकापेक्षा एक दावेदार; पाह खास फोटो!

Chetan Zadpe

भाजपचा विराट विजय -

राजस्थानच्या भाजपचा दणदणीत विजय मिळाला. तब्बल ११५ उमेदवार निवडून आणत भाजप सरकार बनवणार आहे.

Rajasthan Politics : | Sarkarnama

राजस्थानची परंपरा कायम -

राजस्थानने दर पाच वर्षांनी सत्तापालट करण्याची आपली परंपरा कायम ठेवत, यावेळी भाजपला सरकार बनवण्याची संधी दिली आहे. यामुळे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी विविध नावांची चर्चा आहे .

Rajasthan Politics : | Sarkarnama

वसुंधरा राजे -

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनू शकतात. मात्र भाजपमधील अंतर्गट गटबाजीचा त्यांना फटका बसू शकतो.

Rajasthan Politics : | Sarkarnama

गजेंद्र सिंह शेखावत -

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे नाव राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

Rajasthan Politics : | Sarkarnama

अर्जुन सिंह मेघवाल -

केंद्रीय कायदा मंत्री यांचेही नाव राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.

Rajasthan Politics : | Sarkarnama

योगी बाबा बालकनाथ -

खासदार असलेले योगी बालकनाथ यांचे नाव मुख्यमंत्रिदासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे.

Rajasthan Politics : | Sarkarnama

राजकुमारी दिया कुमारी -

राजकुमारी दिया कुमारी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात पुढे येच आहे.

Rajasthan Politics : | Sarkarnama

NEXT : मध्य प्रदेशात भाजप जिंकली पण शिवराज सिंह यांचे 'हे' मंत्री झाले पराभूत!

Rajasthan Politics :
येथे क्लिक करा...