Mewaram Jain:कोण आहेत काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन, ज्यांचा MMS लीक झालायं...

Mangesh Mahale

तीन वेळा आमदार

मेवाराम जैन बाडमेर मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत. मेवाराम यांचे वय सुमारे 70 वर्षे आहे.

Mewaram Jain | Sarkarnama

जोधपूरमध्ये बलात्काराचा गुन्हा

त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर जोधपूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

Mewaram Jain | Sarkarnama

गेल्या वर्षी डिसेंबरमधील प्रकार

त्यांच्याविरोधात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mewaram Jain | Sarkarnama

२५ जानेवारीपर्यंत दिलासा

मेवाराम जैन यांच्या अटकेला उच्च न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.

Mewaram Jain | Sarkarnama

महिलेसोबत अश्लील कृत्य

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये ते एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Mewaram Jain | Sarkarnama

9 जणांची नावे

मेवाराम यांच्यासह 9 जणांची नावे आहेत. जैन आणि त्याच्या साथीदारांवर बलात्कार केल्याचा आरोप केला.

Mewaram Jain | Sarkarnama

गोसेवा आयोगाचे अध्यक्ष

जैन हे काँग्रेस सरकारमध्ये गोसेवा आयोगाचे अध्यक्षही होते.

Mewaram Jain | Sarkarnama

NEXT: जगातील पहिले समलिंगी अन् फ्रान्सचे सर्वात तरुण PM, गॅब्रिएल अटल !

येथे क्लिक करा