NCP News : भुजबळ, राणांचा पत्ता कट करत राज्यसभेसाठी उमेदवारी मिळवणारे राजेंद्र जैन कोण?

Aslam Shanedivan

सुनेत्रा पवार

सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे.

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

राजेंद्र जैन

राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला.

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

भुजबळ, नवनीत राणा

छगन भुजबळ, नवनीत राणांसारख्या बड्या नेत्यांची नावे चर्चा असताना जैन यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

NCP ची बैठक

जैन यांच्या नावाची घोषणेपूर्वी NCPच्या कोअर कमिटीची बैठक झाली.

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

प्रफुल पटेल

राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असून त्यांचे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून काम केलं आहे.

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

माजी आमदार

जैन यांनी पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिले असून ते भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेचे माजी आमदार राहिले आहेत.

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

जिल्हा बँक

तर, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले असून सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

MLC ला संधी हुकली :

NCP Rajya Sabha Candidate : Rajendra Jain | Sarkarnama

निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे पराभव, पुढच्या निवडणुकीनंतर थेट विधानसभा अध्यक्ष

आणखी पाहा