विद्यार्थी आंदोलकांना 'कुत्ते भौंके हजार' म्हणणं IAS अधिकाऱ्याच्या अंगलट; मुख्यमंत्र्यांनी दिले थेट सस्पेंड करण्याचे आदेश

Jagdish Patil

BPSC

बिहारमध्ये BPSC अर्थात बिहार लोकसेवा आयोगाविरोधात परीक्षार्थींचे आंदोलन सुरू आहे.

BPSC Controversy | Sarkarnama

पत्रकार परिषद

अशातच आयोगाचे परीक्षा नियंत्रक राजेश कुमार सिंह यांनी परीक्षार्थींच्या मागण्यांबाबत पत्रकार परिषद घेतली.

Rajesh Kumar Singh | Sarkarnama

म्हण

यावेळी आयोगावरील आरोपांवर भाष्य करताना त्यांनी ‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार’ अशी म्हण वापरली.

Rajesh Kumar Singh | Sarkarnama

मुख्यमंत्री

त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याने CM सम्राट चौधरी यांनी सिंह यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Rajesh Kumar Singh | Sarkarnama

राजेश कुमार सिंह

राजेश कुमार सिंह हे बिहार कॅडरचे 2014 बॅचचे IAS अधिकारी आहेत. राज्य नागरी सेवेतून पदोन्नती मिळाल्यानंतर ते IAS झाले.

Rajesh Kumar Singh | BPSC Controversy | Sarkarnama

कर्तव्यदक्ष

बिहारमधील कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.

Rajesh Kumar Singh | BPSC Controversy | Sarkarnama

सचिव

लोकसेवा आयोगात परीक्षा नियंत्रक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते बिहार सरकारच्या भवन निर्माण विभागात अपर सचिव म्हणून कार्यरत होते.

BPSC Controversy | Sarkarnama

नियंत्रक

त्यानंतर त्यांच्याकडे BPSC परीक्षा नियंत्रक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

BPSC Controversy | Sarkarnama

पदवी

मूळचे बिहारचे रहिवासी असलेल्या कुमार यांनी वनस्पतिशास्त्र विषयात M.Sc. पदवी घेतली आहे.

Rajesh Kumar Singh

माफी

दरम्यान, परीक्षार्थींना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत कुमार सिंह यांनी माफीदेखील मागितली आहे.

Rajesh Kumar Singh

NEXT : खासगी कोचिंग क्लासवाल्यांनो सावधान! महाराष्ट्रात आता 'हे' नियम मोडल्यास 50 लाखांचा दंड होणार

Maharashtra Coaching Rules | Sarkarnama
क्लिक करा