Akash Anand : 'बहनजीं'चे उत्तराधिकारी आकाश आनंद कोण आहेत?

Akshay Sabale

पदावरून हटवलं -

'बसप'च्या अध्यक्षा मायावती यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून भाचा आकाश आनंद हेच असतील, असं जाहीर केलं आहे. लोकसभेपूर्वी आकाश आनंद यांना पदावरून हटवण्यात आलं होतं.

Akash Anand | sarkarnama

समन्वयपदाची जबाबदारी -

पण, पुन्हा आकाश आनंद यांच्यावर राष्ट्रीय समन्वयपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. त्यानिमित्त आकाश आनंद कोण आहेत? जाणून घेऊया....

Akash Anand | sarkarnama

लंडनमधून पदवी -

29 वर्षीय आकाश आनंद हे मायवती यांचे बंधू आनंद कुमार याचे पुत्र आहेत. आकाश यांनी लंडनमधून 'एमबीए'मध्ये पदवी घेतली आहे.

Akash Anand | sarkarnama

2017 मध्ये राजकारणात -

2017 मध्ये मायावतींनी आकाश आनंद यांना राजकारणात आणलं. तेव्हा पक्षाच्या निर्णयात त्यांना सहभागी करून घेतलं होतं.

Akash Anand | sarkrnama

पदास नकार -

2019 मध्ये त्यांना बसपचा उपाध्यक्ष करण्याचा निर्णय झाला होता. पण, घराणेशाहीमुळे आकाश यांनी पद घेण्यास नकार दिला.

Akash Anand | sarkrnama

Akash Anand सोशल मीडिया सांभाळला -

2019 मध्ये लोकसभेत आकाश यांनी पक्षाच्या निवडणूक रणनीतीची धुरा सांभाळली. 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचा सोशल मीडिया विभाग सांभाळला.

Akash Anand | sarkarnama

NEXT : राजकारणातील बलाढ्य कुटुंब जेलमध्ये; कोण आहेत हे आमदार, माजी मंत्री, माजी खासदार?

HD Revanna Family | Sarkarnama
क्लिक करा...