Rajya Sabha Numbers : राज्यसभेत भाजपची ताकद किती? विधेयके मंजूर करण्याचा मार्ग मोकळा!

Pradeep Pendhare

राज्यसभा निवडणूक

राज्यसभेच्या 37 पैकी 26 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 11 जागांसाठी सोमवारी तीन राज्यांत निवडणूक प्रक्रिया झाली.

Rajya Sabha Numbers | Sarkrnama

भाजपचा नऊ जागांवर विजयी

या निवडणुकीत भाजपने तब्बल नऊ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांना पराभवाचा धक्का दिला.

Rajya Sabha Numbers | Sarkarnama

अतिरीक्त जागा पटकवल्या

पुरेसे संख्याबळ नसतानाही बिहारमध्ये सत्ताधारी पक्षाने दोन अतिरिक्त जागा जिंकल्याने महाआघाडीच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.

Rajya Sabha Numbers | Sarkarnama

बहुमताचा आकडा

राज्यसभेत बहुमतासाठी 123 जागांची आवश्यकता असते.

Rajya Sabha Numbers | Sarkarnama

राज्यसभेतील गणित बदलली

या निकालानंतर राज्यसभेतील राजकीय गणिते बदलली असून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 140 पेक्षा जास्त सदस्यांचे संख्याबळ झाले आहे.

Rajya Sabha Numbers | Sarkarnama

भाजपचे 106 खासदार

भारतीय जनता पक्षाकडे राज्यसभेचे सर्वाधिक 106 खासदार आहेत. त्यामुळे भाजपाने सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

Rajya Sabha Numbers | Sarkarnama

'इंडिया'चे संख्याबळ

इंडिया आघाडीकडे राज्यसभेत केवळ 79 ते 81 सदस्यांचे संख्याबळ आहे.

Rajya Sabha Numbers | Sarkarnama

विधेयके मंजूर करण सोपं

भाजपप्रणीत एनडीएच्या खासदारांची राज्यसभेत संख्या वाढल्याने केंद्र सरकारला आता महत्त्वाची विधेयके बहुमताने मंजूर करणं सोपे होणार

Rajya Sabha Numbers | Sarkarnama

NEXT : PNG वापरणाऱ्यांना केंद्र सरकारचा दणका....

येथे क्लिक करा :