Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणूक काँग्रेससाठी ठरली सोपी! पाच उमेदवार बिनविरोधी विजयी! यादी वाचा...

Roshan More

काँग्रेसला यश

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला पाच जागांवर बिनविरोध विजय मिळवता आला आहे.

Rajya Sabha Elections | Sarkarnama

मतदान

18 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी 26 जागांसाठी मतदान होणार आहे.

Rajya Sabha Elections | Sarkarnama

भाजप

भाजपचे 12 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

Rajya Sabha Elections | Sarkarnama

एनडीएला यश

राष्ट्रवादी काँग्रेस, जनसेना यांचा प्रत्येक एक उमेदवार तर, टीडीपीचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

Rajya Sabha Elections

मल्लिकार्जून खर्गे

कर्नाटकमधून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे विजयी झाले आहेत.

Mallikarjun Kharge | sarkarnanama

पवन खेरा

पवन खेरा हे देखील कर्नाटकमधून बिनविरोधी विजयी झाले आहेत.

Pawan Khera

नीरज डांगे

राजस्थानमधून नीरज डांगे हे तर, तमिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती हे बिनविरोध निवडून गेले आहेत.

Rajya Sabha Elections | sarkarnama

23 जागा बिनविरोध

राज्यसभेतील 26 जागांपैकी 23 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे.

Who votes for its members Rajya Sabha elections | Sarkarnama

राहुल गांधींनी मित्रपक्षांना दिला 'बुस्टर डोस'; उद्धव ठाकरेंचाही उल्लेख, वाचा दहा महत्वाची विधाने...

Rahul Gandhi | Sarkarnama
येथे क्लिक करा