Ram Jatan Sinha : लालू प्रसाद यांना हरवणारे राम जनत सिन्हा कोण?

Pradeep Pendhare

लालू प्रसाद यांचा पराभव

विद्यार्थी दशेत राजकारणात प्रवेश करताच राम जनत सिन्हा यांनी विद्यार्थी संघाच्या 1970 निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा पराभव केला होता.

Ram Jatan Sinha | Sarkarnama

राजकीय आलेख चढला

या निवडणुकीनंतर राम जतन सिन्हा अध्यक्ष आणि नरेंद्र सिंह सरचिटणीस बनले. पुढे 1973 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालू प्रसाद अध्यक्ष झाले.

Ram Jatan Sinha | Sarkarnama

आमदार झाले

1977 मध्ये जनता दलाकडून राम जतन सिन्हा पहिल्यांदा मखदुमपूरमधून आमदार झाले. सतेंद्र नारायण सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते मंत्री झाले.

Ram Jatan Sinha | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष

सतेंद्र नारायण सिन्हा 1989 आणि 1990 मध्ये मंत्री झाले. काँग्रेसमध्ये असताना 2003 मध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाले.

Ram Jatan Sinha | Sarkarnama

नितीश कुमार यांची साथ

काँग्रेसकडून 2005 मध्ये त्यांना तिकीट न मिळाले नाही. त्यांनी काँग्रेस सोडली आणि एलजेपीमध्ये प्रवेश केला.नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.

Ram Jatan Sinha | Sarkarnama

काँग्रेसमध्ये वापसी

नितीश कुमार यांच्याकडूनही संधी मिळत नसल्याने त्यांनी पक्षापासून स्वत:ला दूर केले आणि आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

Ram Jatan Sinha | Sarkarnama

नितीश कुमार यांच्यावर टीका

राम जतन सिन्हा यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होताच नितीश कुमार यांच्यावर हल्ला चढवला आहे.

Ram Jatan Sinha | Sarkarnama

NEXT : पराभूत झाले तरीही काँग्रेसने पुन्हा दिली राज्यसभेची संधी, कोण आहेत अभिषेक मनु सिंघवी

Sarkarnama
येथे क्लिक करा :