Sunil Balasaheb Dhumal
राम शिवाजी कदम यांचा जन्म 24 जानेवारी 1972 रोजी झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील गावातून आई-वडील मुंबईला येऊन स्थायिक झाले. सुरुवातीचे त्यांचे दिवस खडतर होते.
राम कदमांनी बिल्डर म्हणून ओळख निर्माण केली. यातूनच त्यांची राजकारणातील बैठक पक्की झाली.
प्रमोद महाजनांच्या मुलीचा पराभव करून राम कदम विधानसभेत गेले.
घाटकोपर पूर्वमधून ते 2009, 2014, आणि 2019 असे सलग तीन वेळा आमदार आहेत.
आता त्यांची भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे.
काळाराम मंदिरात प्रवेश देऊ नका, असे पुजाऱ्यांनाच पत्र लिहून ते उद्धव ठाकरेंना नडले.
राम कदम काही विधानांनी वादातही सापडले होते.