Ram Mandir : पणत्या अन् फुलांनी सजले राम मंदिर; पाहा खास फोटो !

सरकारनामा ब्यूरो

राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे.

Ram Mandir | Sarkarnama

दिवाळीनिमित्त सजावट

दिवाळीनिमित्त हे मंदिर सजवण्यात आले आहे.

Ram Mandir | Sarkarnama

लायटिंग आणि फुलांच्या माळा

सजावटीसाठी लायटिंग, पणत्या आणि फुलांच्या माळा वापरण्यात आल्या आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

झेंडूच्या फुलांचा वापर

सजावटीसाठी मुख्यतः झेंडूच्या फुलांचा वापर केला जात आहे.

Ram Mandir | Sarkarnama

भव्य सजावट

मंदिराच्या दरवाज्यापासून ते गाभाऱ्यापर्यंत भव्य सजावट केली आहे.

Ram Mandir | Sarkarnama

लाखो पणत्यांचा वापर

मंदिराबाहेर लाखो पणत्या एका विशिष्ट आकारात मांडल्या आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

फोटो व्हायरल

मंदिर सजावटीचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

क्षण टिपण्याची आतुरता

लाखो पणत्यांचे क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर मंडळी आतुरतेने वाट बघत आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

Next : राष्ट्रीय शिक्षण दिन विशेष : जाणून घ्या, देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्याविषयी