Ram Mandir Ceremony : ... निमंत्रण पत्रिका असूनही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तुम्हांला असणार 'नो एन्ट्री'!

Rashmi Mane

राममंदिर प्रतिष्ठापणा सोहळा

येत्या 22 जानेवारीला राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा अयोध्येत पार पडतोय.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

निमंत्रण

जवळजवळ 3,000 VVIP सह 7,000 हून अधिक पाहुण्यांना अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

एंट्री पास

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शुक्रवारी प्रवेश पास जारी केला आहे.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

एंट्री पास

या मेगा इव्हेंटसाठी एंट्री पास जारी केला गेला आहे. यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतरच मंदिर परिसरात प्रवेश मिळेल असे राम मंदिर ट्रस्टने म्हणले आहे.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

निमंत्रण पत्रिका

केवळ निमंत्रण पत्रिकेच्या आधारावर मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

वैदिक विधी

दरम्यान, रामजन्मभूमी मंदिरातील प्रभू राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक सोहळ्यासाठी आठवडाभर चाललेला वैदिक विधी सुरु झाले आहेत.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

मुर्ती गर्भगृहात

आज प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कोरलेली रामाची 51 इंची मूर्ती गुरुवारी दुपारी 12.30 नंतर अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली आहे.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

'जलाधिवास' विधी

दुपारी 1:20 वाजता, यजमानांनी मुख्य संकल्प केला आणि 'जलाधिवास' विधीचा एक भाग म्हणून मूर्तीची पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले.

Ram Mandir Ceremony | Sarkarnama

Next : सामाजिक परिवर्तनासाठी काम करत आहे 'या' महिला 'आयआरएस' अधिकारी

येथे क्लिक करा