राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणात पहिला राजीनामा : कोण आहेत चंपत राय?

Jagdish Patil

राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Ram Mandir Donation Scam | Sarkarnama

CM योगी

या प्रकरणी CM योगींनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’मध्ये मोठी उलथा पालथ झाली आहे.

Ram Mandir Donation Scam | Sarkarnama

चंपत राय

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

Champat Rai Resignation

SIT

SIT च्या अहवालात देणगी व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर क्राईम ब्रँच आणि SIT ने गुरुवारी काही जणांना अटक केली आहे.

Champat Rai Resignation | Sarkarnama

गैरव्यवहार

राम मंदिरात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या गुप्तदानामध्ये आणि ऑनलाईन देणग्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचे आरोप होत आहे.

Champat Rai Resignation | Sarkarnama

राजीनामा

तर रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात येताच आपल्या पदाचा राजीनामा देणारे चंपत राय कोण ते जाणून घेऊया.

Champat Rai Resignation

विश्व हिंदू परिषद

सध्या चंपत राय हे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव तसेच विश्व हिंदू परिषदचे उपाध्यक्ष आहेत.

Champat Rai Resignation | Sarkarnama

देखरेख

राय हे मंदिर बांधकाम प्रकल्पावर देखरेख ठेवणे, देणग्या आणि अर्पण व्यवस्थापन आणि संस्थांशी समन्वय राखण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतात.

Champat Rai Resignation | Sarkarnama

वडील

पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चंपत राय यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते.

Champat Rai Resignation

शिक्षक

व्यावसायिक आयुष्याची सुरुवात त्यांनी शिक्षक म्हणून केली. बिजनौर येथील RSM डिग्री कॉलेजमध्ये ते रसायनशास्त्र विषय शिकवत होते.

Champat Rai Resignation | Sarkarnama

प्रचारक

मात्र, 1980 च्या दशकात त्यांनी अध्यापन क्षेत्र सोडून संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करण्याचा निर्णय घेतला.

Champat Rai Resignation | Sarkarnama

NEXT : केंद्र सरकारचा 'डोमिसाईल'बाबत मोठा निर्णय; 'या' विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सर्टिफिकेटची बंधनकारक नसणार

Central-government-Decision-On-Domicile-Certificate | Sarkarnama
क्लिक करा